Category Archives: करिअर

ठाणे 'इन्फोर्मेशन-सिक्युरिटी'वर चर्चासत्रे

‘ महाराष्ट्र टाइम्स प्रगती फास्ट’ आणि एम. आय. ई. एल. अॅकेडमी यांच्यातफेर् ‘करिअर इन इन्फोर्मेशन-सिक्युरिटी’ यावर चर्चासत्र होणार आहे. माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात कॉपोर्रेट क्षेत्रात डेटा सर्वात महत्त्वाचा असतो. तसेच सायबर क्राइम, आयडेण्टिटी थेफ्ट, कम्प्युटर हॅकिंग, डेटा लिकेज, सायबर डेटा … Continue reading

Posted in करिअर | Leave a comment

'कंपनी'ची निवड

प्रत्येक व्यक्तीची ओळख ही त्याच्या कंपनीवरून ठरते, ही म्हण जुनी असली तरी आजच्या जमान्यात ती तितकीच चपखल ठरते. अगदी लहानपणापासून आपले साथीदार योग्य असावेत, आपले मित्रमैत्रिणी चांगले असावेत, अशी शिकवण मिळत असते. अर्थात जसजसे आपण मोठे होत जात असतो, तसा … Continue reading

Posted in करिअर | Tagged | Leave a comment