सळसळत राहू दे मर्द मराठ्यांचे रक्त

सळसळत राहू दे मर्द मराठ्यांचे रक्त

येईल एक वक्त

जेव्हा होतील सर्व लोक मराठी अस्मितेचे भक्त

तेव्हा आठवेल सर्वाना MNS फ़क्त

आहे माझी मायबोली मराठी गोड़

नाही तिला तोड़

तरीही हे up-Bihar वाले काढतात तिची खोड़

म्हणुन तर राज बोलतो ना की आता यांना फोड़

म्हणे यांना भाषावाद नको

म्हणे यांना प्रांतवाद नको

सगळे साले आहेत चोर

भारत एक है म्हणुन मचवतात शोर

आणि म्हणतात काय आम्हीच थोर आम्हीच थोर

लालू नीतिश पासवान एकत्र येती

सगळ्याना एकत्र राहण्याचा सन्देश देती

अरे पण तुम्ही किती एकत्र हायसा

म्हणुन तर up-Bihar मधून विकास नाहीसा

मराठी तरुण किती अभागी

नोकरीसाठी वण वण भागी

पण up-Bihar वाल्याना सहज नोकरी लाभी

एकत्र या मराठी तरुणानो ऊडूया यांची नाभि

लाभले अiम्हांस भाग्य बोलतो मराठी , जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी!

धर्म,पंथ, जात एक जाणतो मराठी , एवढ्या जगात माय मानतो मराठी!!

आपल्या स्नेहाबद्दल ऋणी आहे.

कळावे. लोभ आहेच, तो वाढावा.
 

 आंतरजालावरून साभार – ई-मेल फॉरवर्ड – आभार – लेखक / कवी
This entry was posted in MARATHI KAVITA. Bookmark the permalink.

Leave a comment